कै विठ्ठलराव हानमंतराव पा गौंड नांगरजाब त्याचा अत्यंविधी 12 वाजता नांगरजाब येथे होणार आहे देवराव विठ्ठलराव पा गौंड यांचे ते वडील आहेत दोन मुल दोन मुली नातु असा त्यांचा परिवार आहे शोकाकुल समस्त नांगरजाब गोंड परीवार गावकरी मंडळी यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
बाबुराव मोहनराव मंगरूळे यांचे ते सासरे आहेत मंगरुळे परीवार बेंद्री वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏