🙏 सप्रेम शिवशरणारथ सप्रेम जय शिवा 🙏 आजच्या क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आरतीचे यजमान श्री परशुराम जगन्नाथराव धोंडापुरे यांच्या हस्ते रात्री ठीक आठ वाजता होणार आहे तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी या आरतीचा लाभ घ्यावा आयोजक शिवा संघटना शाखा वांजरवाडा हर हर महादेव जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय अहिल्या जय मल्हार जय शिवा 🙏🙏🚩🚩💐💐