Homeताज्या घडामोडीगुरू देवांचा ही देव*रोज नामस्मरण**केल्यावाचून राहू नकोस*,*गुरु पाहताहेत तुला,**नामस्मरण मात्र विसरु नकोस.*…*तुझ्या वाटेत आडवे खूप येतील*…*पायात पाय घालून* *पाडतील*….*त्यांना घाबरून तुझं**उभं राहणं सोडू नकोस*..*गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु* *नकोस*….*तुझं कौतुक प्रत्येकाला इथं* *रुचेलच असं नाही*…*कौतुकासाठी तुझं नांव**सूचेलच असं नाही*…*तू मात्र इतरांचं कौतुक* *करण्यास कचरु नकोस*…*गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….*तुलासुद्धा मन आहे* *हे माहीत आहे मला*…..*पण परमेश्वर हृदयात *असताना काय रे कमी तुला*….*इतरांना भरभरून देणं मात्र* *कधी सोडू नकोस* … *गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….*रडावंसं वाटतं तेव्हां**रडून तू मोकळा हो*…*कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां*,*लढून तू मोकळा हो*….*रडण्यामध्ये मात्र तुझे**कार्य विसरू नकोस* *गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….*तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे* *द्यायची गरज नाही…**कुणासाठी तुला कार्य**सोडायची गरज नाही*….*गुरु संकल्पासाठी पुढे**चालणं तू सोडू नकोस*……. *गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….* 🌹 *!!* 🌹 💐🙏💐🙏💐🙏 श्री परम पुज्य ष ब्र 108 वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज चरण स्थळ पादुका मंदिर बेंद्री ता नायगाव मो 9158553093
गुरू देवांचा ही देव*रोज नामस्मरण**केल्यावाचून राहू नकोस*,*गुरु पाहताहेत तुला,**नामस्मरण मात्र विसरु नकोस.*…*तुझ्या वाटेत आडवे खूप येतील*…*पायात पाय घालून* *पाडतील*….*त्यांना घाबरून तुझं**उभं राहणं सोडू नकोस*..*गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु* *नकोस*….*तुझं कौतुक प्रत्येकाला इथं* *रुचेलच असं नाही*…*कौतुकासाठी तुझं नांव**सूचेलच असं नाही*…*तू मात्र इतरांचं कौतुक* *करण्यास कचरु नकोस*…*गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….*तुलासुद्धा मन आहे* *हे माहीत आहे मला*…..*पण परमेश्वर हृदयात *असताना काय रे कमी तुला*….*इतरांना भरभरून देणं मात्र* *कधी सोडू नकोस* … *गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….*रडावंसं वाटतं तेव्हां**रडून तू मोकळा हो*…*कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां*,*लढून तू मोकळा हो*….*रडण्यामध्ये मात्र तुझे**कार्य विसरू नकोस* *गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….*तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे* *द्यायची गरज नाही…**कुणासाठी तुला कार्य**सोडायची गरज नाही*….*गुरु संकल्पासाठी पुढे**चालणं तू सोडू नकोस*……. *गुरु पाहताहेत तुला*,*नामस्मरण मात्र विसरु नकोस*….* 🌹 *!!* 🌹 💐🙏💐🙏💐🙏 श्री परम पुज्य ष ब्र 108 वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज चरण स्थळ पादुका मंदिर बेंद्री ता नायगाव मो 9158553093