बोध्द पोर्णिमा व अनंतपाळ यात्रा चालत असलेली संस्कृती
शिरुर अनंतपाळ या पंच कोशितील संस्कृती व इतिहास ही यात्रा जवळ जवळ २०० वर्षा पासून त्या त्या वेळेनुसार यात्रा संपन्न होत गेली इथे जवळ जवळ ८ मंदिरे व गुरुमठ असे हे गाव या गावात सनातन धर्म शिव सांप्रदाय व धर्म हे संस्कृती कार्य चालत आले आहे. शिव तत्व उपासना शिव भक्ति शिवरात्री सोमवार शिववृत्ताचे उपासना वृत्त चालते. शिव भजन शिव किर्तन शि.भ.प. माहेश्वर बाबयाअप्पा हे धार्मिक पुरोहित होते. व रंगनाथ जोशी गुरुजी हे सांगतात ३ नावाने हे गाव प्रसिद्ध आहे.
१). शिवपुरि हे नाव होते नंतर २)भोजराज शिरुर आता ३)शिरुर अनंतपाळ या नावे सरकार दरबारी नोंद आहे व या गावचे गणाचार्य मनजे पाटिल घराना सर्व मंदिराचि देखभाल तेनच्याकडे होते.आता सर्व समावेशक रितीने चालत आहे सन.१९५४-५५ राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरु मठात बसवपुरान सांगते साठी आले व १९५६ ला बंधई येथे श्रावण मास तपोअनुष्टान केले तेव्हा पासून शिवभक्तीला उद्यान आले.आप्पा मनत होते शि.अ. माझे माहेर आहे. आप्पांच्या संगतित शिवभक्तिची गोडी निर्माण झाली व बरेच शिव किर्तनकार गायक मंडळी निर्माण झाले. १ शिव किर्तनकार बाबयआप्पा मठपती हे १५० वर्षा पासून चालत आलेले शिव भक्तिचे कार्य करत होते १९५६ पासून मावलिच्या शिव तत्व ज्ञान ग्रंथ प्रबोधन, किर्तन,प्रवचन आदिक प्रमाणात संप्पन्न होत होते. येथिल राजमाता हारिबाई माधवराव पाटील यांना भजन गायनाचा छंद होता व त्याच घरन्यात श्रीमती भावनडिं बाई याने ४०० ते ५०० अभंग गाथा लिहिले व सुपुत्र संभाजीराव व त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पाटील धार्मिक, सामाजिक,राजकीय कार्य करत असतात. या वर्षी शिव महापुरान कथा किर्तन सोहळा शिव नाम गजरात संपन्न झाला. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने गावातिल युवकाने भाग घेऊन यात्रा मोहच्व संपन्न के�माहीती शि भ प निळकंठ शिवणे शिरूर अनंतपाळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐💐🙏🙏🙏 शिवराज भोस्कर मो 9158553093
शि भ प गोरोबा काका शिवणे शिरूर अनंतपाळ जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र विरशैव प्रवचनकार मंडळ लातुर
-
Previous
*श्री ष ब्र 108 वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज चरण स्थळ पादुका मंदिर बेंद्री ता नायगाव वतीने विविध उपक्रम1,ओम नमः शिवाय साखळी जप हस्त लिखीत 2, रुद्राक्ष माळ जप दररोज एक माळ3, अखंड शिवनाम सप्ताह व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करणे कोणत्याही गाक्षवचा असो4, शिवलिंग शिवाचार्य महाराज जन्मोत्सव गाव तिथे साजरा करणे5, शिववार्ता न्युज वर धार्मिक लेखसर्व शिवकीर्तनकार यांना जाहीर सुचना अभंग निरुपम असो, किंवाएखाद्या सुंदर लेख असो माझ्या वाटसप नंबर वर पाठवा 9158553093🙏🙏🙏💐💐