Homeताज्या घडामोडीपु// पुंण्याची गणना कोण करी //===================नामस्मरण, जप, पारायण, पूजा भजन यांचे पुण्य आपल्या पदरात जमा करण्यासाठी स्थळाला खूप महत्व आहे.जागेवर किंवा घरात नामस्मरण, जप, पारायण, पूजा,भजन केली तर एक पाटीत पुण्य पदरात पडते.शिव मंदिरात,नामस्मरण, जप, भजन,पारायण, पूजा केली तर दहा पटीने पुण्य पदरात पडते.परामरहस्य सप्ताह मध्ये नामस्मरण, जप, पारायण, पूजा, भजन केले तर शंभर पटीने पुण्य पदरात पडते.श्री. संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधी समोर नामस्मरण, जप, पारायण, पूजा, भजन केले तर एक हजार पटीने पुण्य पदरात पडते. म्हणून वर्षातून किमान एक वेळा श्री. संत मन्मथ स्वामींच्या मंदिरात परामरहस्य ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, पूजा भजन करावे.शि भ प सोमनाथ आप्पा मिटकरी गेवराई ता जिल्हा बिड परमरहस्य पारायण प्रमुख मो 9423472211
पु// पुंण्याची गणना कोण करी //===================नामस्मरण, जप, पारायण, पूजा भजन यांचे पुण्य आपल्या पदरात जमा करण्यासाठी स्थळाला खूप महत्व आहे.जागेवर किंवा घरात नामस्मरण, जप, पारायण, पूजा,भजन केली तर एक पाटीत पुण्य पदरात पडते.शिव मंदिरात,नामस्मरण, जप, भजन,पारायण, पूजा केली तर दहा पटीने पुण्य पदरात पडते.परामरहस्य सप्ताह मध्ये नामस्मरण, जप, पारायण, पूजा, भजन केले तर शंभर पटीने पुण्य पदरात पडते.श्री. संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधी समोर नामस्मरण, जप, पारायण, पूजा, भजन केले तर एक हजार पटीने पुण्य पदरात पडते. म्हणून वर्षातून किमान एक वेळा श्री. संत मन्मथ स्वामींच्या मंदिरात परामरहस्य ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, पूजा भजन करावे.शि भ प सोमनाथ आप्पा मिटकरी गेवराई ता जिल्हा बिड परमरहस्य पारायण प्रमुख मो 9423472211