आशितोष भगवान शिव प्रभुच्या, ज्ञान सरस्वती मातेच्या,श्री सदगुरुंच्या,आई-वडिलांच्या,
वसुंधरारत्न राष्ट्रसंत सदगुरू डॉ.शिवलींग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर ,वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सदगुरू सिद्धलींग शिवाचार्य गुरुमाऊली साखरखेर्डेकर बाबा व वीरशैव संप्रदायातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सप्ताह कमिटी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने व सहकार्याने श्री महादेव मठ संस्थान हदगाव च्या वतीने मठाधिपती श्री सदगुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या हस्ते मला “स्वर भूषण“हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी उपस्थित महंत श्री योगीराज बापु हदगाव , प्रेममुर्ती जगदिशानंद शास्त्री आळंदी,गायक स्वरशिरोमणी हावगी पन्नासे व हजारोंच्या संख्येत उपस्थित भाविक भक्त…🥰🌷🙏🚩
श्री सदगुरु माऊलींचा व आपल्या सर्वांचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे आपले असेच प्रेम आशिर्वाद मार्गदर्शन कायम असुद्या…👏👏 शुभेच्छुक💐💐 शिवराज भोस्कर