Home ताज्या घडामोडी श्याम पाटील चोंडे टाकळी शिवा संघटना शाखा ता अध्यक्ष नायगाव .!!! यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा अभिष्टचिंतन!!!यशवंत व्हा!…औक्षवंत व्हा!… किर्तीवंत व्हा!..🎂💐शुभेच्छुक:: शिवराज भोस्कर तालुकाउपाअध्यक्ष शिवा संघटना शाखा नायगाव..!!
श्याम पाटील चोंडे टाकळी शिवा संघटना शाखा ता अध्यक्ष नायगाव .!!! यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा अभिष्टचिंतन!!!यशवंत व्हा!…औक्षवंत व्हा!… किर्तीवंत व्हा!..🎂💐शुभेच्छुक:: शिवराज भोस्कर तालुकाउपाअध्यक्ष शिवा संघटना शाखा नायगाव..!!
-
Previous
पु// पुंण्याची गणना कोण करी //===================नामस्मरण, जप, पारायण, पूजा भजन यांचे पुण्य आपल्या पदरात जमा करण्यासाठी स्थळाला खूप महत्व आहे.जागेवर किंवा घरात नामस्मरण, जप, पारायण, पूजा,भजन केली तर एक पाटीत पुण्य पदरात पडते.शिव मंदिरात,नामस्मरण, जप, भजन,पारायण, पूजा केली तर दहा पटीने पुण्य पदरात पडते.परामरहस्य सप्ताह मध्ये नामस्मरण, जप, पारायण, पूजा, भजन केले तर शंभर पटीने पुण्य पदरात पडते.श्री. संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधी समोर नामस्मरण, जप, पारायण, पूजा, भजन केले तर एक हजार पटीने पुण्य पदरात पडते. म्हणून वर्षातून किमान एक वेळा श्री. संत मन्मथ स्वामींच्या मंदिरात परामरहस्य ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, पूजा भजन करावे.शि भ प सोमनाथ आप्पा मिटकरी गेवराई ता जिल्हा बिड परमरहस्य पारायण प्रमुख मो 9423472211
About the author
Related Articles
-
🌷🙏गुरु ध्याई गुरु ध्याई गुरु परते सार नाहीगुरु सेवेचा संकल्प तेची माझी पूर्ण तपगुरु चरणीची रजधूळी तेची तीर्थाची अंघोळीकेले सद्गुरु चे भजन तेची माझे अनुष्ठानलिंगेश्वर सांगे वर्म गुरु तोची परब्रम्ह…गुरु गुरु म्हणजे ” गु ” म्हणजे गुणाच्या पलीकडे आणि “रू ” म्हणजे रूपाच्या पलीकडे असणारे म्हणजे गुरु होय.आता गुरु हे अष्टावरणातील पहिले आवरण आहे.गुरूंना देवा पेक्षाही श्रेष्ठ मानली आहे कारण देव आपल्याला कधी सहज भेटू शकत नाही पण गुरु हे आपल्याला सन्मार्गाने चालायला शिकवतात आणि गुरु दीक्षा देऊन एका प्रकारे आपले रक्षण करतात देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु होय.
-
🌷वीरशैव तत्वज्ञान🌷भस्म
-
यथाऽनौ दाहकत्वं च यथा क्षीरे घृतं स्थितम् । यथा तिले स्थितं तैलं सर्वस्थाने तथा कला ।।३।।ज्याप्रमाणे अग्नीत जाळण्याचा गुणधर्म असतो, दुधात तूप असते, तिळात तेल असते, त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी ‘कला’ (दैवी शक्ती किंवा चैतन्य) वास करते.तेविं भजन नित्य नित्य चढतां । शिवत्वाच्या माध्यान्हीं येत तत्त्वतां । मग त्याकडे सर्वथा । कळिकाळ पाहूं न शके ।।३०।।त्याचप्रमाणे, नित्यनेमाने भजन (नामस्मरण/भक्ती) केल्याने साधक हळूहळू ‘शिवत्वा’च्या (परमेश्वराच्या/मोक्षाच्या) जवळ पोहोचतो. मग त्याच्याकडे कळिकाळ (मृत्यू किंवा वाईट शक्ती) कधीही पाहू शकत नाही.मग चित्त चैतन्य तत्त्वतां । होवोनि ठाकै ।।३१।।नंतर साधकाचे चित्त (मन) खरोखरच चैतन्यमय (ईश्वरी ऊर्जेने भरलेले) होते आणि स्थिर होते.निमिषोनिमिषीं भजतां । तो सुख चढतसें चित्तां। आच्छादूनि कांहीं ना बाही। पाणी चालें अमाप ।।३२।।प्रत्येक क्षणी भजन केल्याने चित्ताला (मनाला) सुख वाढत जाते. हे असे असते जसे की वरून काही दिसत नसले तरी आतून अमाप पाणी वाहत असते (भक्तीचा ओघ अविरत चालू असतो).नदी चढतां तरी दिसत नाहीं। परि चढतां भेदी दरडिया पाही ।नदीची पातळी वाढताना वरून लगेच दिसत नाही, पण वाढल्यावर ती काठ फोडून वाहू लागते (भक्तीची शक्ती आतून वाढते).तेविं निमिर्षे भजन दिसें थोडे। परि संतोषं चढतां होय गाढें। तेणें भजर्ने परमात्मा आंतुडे। मा ज्ञान बापुडें न यें केविं ।। ३२ ।।त्याचप्रमाणे, क्षणोक्षणी केलेले भजन वरकरणी थोडे दिसते, पण त्यामुळे मिळणारा संतोष (समाधान) खूप गाढ (खोल) असतो. त्या भजनाने परमात्मा (देव) प्राप्त होतो, तर मग ज्ञान (माहिती) का बरे प्राप्त होणार नाही? (ज्ञान सहजच प्राप्त होते).
Top News
🌷वीरशैव तत्वज्ञान🌷भस्म
February 28, 2026
Advertising
Categories
Search
Check your twitter API's keys
Advertising
Top News
On the road sound!
February 28, 2025
How a selfie saved a Texas man from 99 years in prison
February 28, 2025
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Mar12 12:51
- Humidity 65%
- Pressure 1016
- Winds 6.14mph
now
16℃
-
Fri Mar13light rain
- HI/LO: 27/14℃
- Humidity: 25
- Pressure: 1010
- Winds: 9.68
-
Sat Mar14light rain
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 33
- Pressure: 1005
- Winds: 16.37
-
Sun Mar15light rain
- HI/LO: 20/13℃
- Humidity: 45
- Pressure: 1010
- Winds: 7.13
-
Mon Mar16sky is clear
- HI/LO: 23/13℃
- Humidity: 36
- Pressure: 1016
- Winds: 8.38
-
Tue Mar17sky is clear
- HI/LO: 28/14℃
- Humidity: 14
- Pressure: 1010
- Winds: 10.07
-
Wed Mar18overcast clouds
- HI/LO: 26/18℃
- Humidity: 17
- Pressure: 1000
- Winds: 9.35
Check your twitter API's keys


