माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक
💐💐💐💐💐💐💐💐
आज दि 28 ऑगस्ट 2025 रोजी कै. माधवराव पा पांडागळे यांच्या पत्नी व कंधार भाजपाचे तालुकाध्यक्ष माजी सभापती बालाजी पा पांडागळे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई माधवराव पांडागळे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दिर नागोराव पा पांडागळे, मुले माजी सभापती बालाजीराव पांडागळे, सरपंच खुशालराव पांडागळे,आनंदा पांडागळे,खंडेराव पांडागळे व सौ शिवकांता राजेश गोंड,सौ सुनंदा धोंडीबा मरशिवणे,सौ महानंदा जगदीश शेटकार तिन मुली,पुतणे ॲड देवराव नागोराव पांडागळे,गजानन नागोराव पांडागळे,मुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर नागोराव पांडागळे,सौ सुलोचना वैजनाथ ईटके,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
कै.पार्वतीबाई माधवराव पांडागळे यांचा अत्यंविधी उद्या दि 29 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारी सकाळी 9-00 वा शिराढोण येथे आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖
शोकाकूल
समस्त गावकरी मंडळी शिराढोण ता कंधार