वीरशैव लिंगायत समाजातील जानेफळ या.-मेहकर जि.-बुलढाणा येथील …
श्री बाळूआप्पा करदळे व श्री गजानन आप्पा करदळे यांचे वडील ….
प्रगतशील कास्तकार
श्री दत्तूआप्पा त्र्यंबकआप्पा करदळे
यांना वयाच्या ९५ व्या वर्षी आज रात्री १०:०० वाजता शिवाज्ञा झाली असून त्यांचे समाधीविधीचा कार्यक्रम उद्या दिनांक ०३/०८/२०२५ रोज रविवार ला सकाळी ठीक ११:०० वाजता
जानेफळ ता. मेहकर, जि. बुलढाणा येथे ठेवण्यात आला आहे.
शिवैक्य दत्तूआप्पा त्र्यंबकआप्पा करदळे
💐💐💐💐💐💐
यांचे आत्म्यास परमात्मा शिव चरणी यथोचित स्थान मिळो हि शिव चरणी प्रार्थना..
तथा
भावपुर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐
*संजयआप्पा बोधेकर*
मा विदर्भ विभागीय अध्यक्ष
शिवा संघटना जिल्हा बुलढाणा
तथा
संस्थापक….
म. बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था चिखली
💐💐💐💐💐💐