कै दत्तात्रय आनंदराव पाटील बेंद्रीकर अल्पशा आजाराने निधन अंत्यविधी दिनांक 22/8/2025 रोज शुक्रवार त्यांच्या शेतात होणार आहे त्यांच्या पश्चात तिन भाऊ दोन मुले दोन मुली नातु पंतु असा त्याचा परीवार आहे शोकाकुल समस्त गावकरी मंडळी पाटील परीवार बेंद्री भोस्कर परीवार यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏💐💐💐
-
Previous
दिनांक 14/8/2025 रोज गुरुवार महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय रुई, येथे हरघर तिरंगा अभियान, एक पेढ माँ के नाम, मुख्यमंत्री अमृत वृक्ष अभियान अंतर्गत शाळेच्या प्रांगणात संस्थेचे माननीय सचिव प्रा मनोहररावजी धोंडे सरयांच्या हस्ते भव्य वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी गावातील सरपंच प्रतिनिधी, श्री. शिवाजी पवार पॅनल प्रमुख , श्री धोंडीबा पवार, श्री मस्कले सर, माजी चेअरमन श्री.प्रभाकर मस्कले, माजी विद्यार्थी व सैनिक बालाजी चटलेवाड, श्री.आनंदराव टोम्पे श्री.समगीर महाराज, श्री गजू टापरे, श्री मनोज मस्कले, श्री रुखमाजी पांदीलवाड ,बस्वराज मस्कले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्काऊट गाईड चे विद्यार्थी, व शाळेतील सर्व स्टाफ उपस्थित होते.न्युज प्रतिनिधी शिवराज भोस्कर मो 9158553093