कै बळवंतराव शेषेराव पाटील बेंद्रीकर यांचे अल्पष्या आजाराने निधन त्यांचा अंत्यविधी ठीक 4 वा आहे शोकाकुल समस्त बेंद्रीकर परीवार गावकरी मंडळी बेंद्री भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🌷🌷🙏🙏🙏🙏
-
Previous
कै दत्तात्रय आनंदराव पाटील बेंद्रीकर अल्पशा आजाराने निधन अंत्यविधी दिनांक 22/8/2025 रोज शुक्रवार त्यांच्या शेतात होणार आहे त्यांच्या पश्चात तिन भाऊ दोन मुले दोन मुली नातु पंतु असा त्याचा परीवार आहे शोकाकुल समस्त गावकरी मंडळी पाटील परीवार बेंद्री भोस्कर परीवार यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏💐💐💐