Homeताज्या घडामोडीनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नुतन जिल्हा संघटकपदी नरसी येथील पत्रकार दिलीप वाघमारे यांची निवड====================================== नायगांव बाजार प्रतिनिधी हानुमंत चंदनकर……………………………नायगांव तालुक्यातील निर्भिड पत्रकार दिलीप वाघमारे यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी तर व पंडित वाघमारे यांची निवड झाल्याने माजी संघटक पंडीतराव वाघमारे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते भास्कर पाटील भिलवंडे यांनी राज पॅलेस येथे यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नांदेड जिल्ह्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, संपादक रघुनाथ सोनकांबळे, माजी जिल्हा संघटक पंडित वाघमारे, डिजिटल मिडीया परीषदेचे तालुकाध्यक्ष गंगाधर गंगासागरे , मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष गोविंदराव नरसीकर, माधव कोरे,श्याम पाटील चोंडे, बंटी डुमणे,साईनाथ बावणे आदींची उपस्थिती होती.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नुतन जिल्हा संघटकपदी नरसी येथील पत्रकार दिलीप वाघमारे यांची निवड====================================== नायगांव बाजार प्रतिनिधी हानुमंत चंदनकर……………………………नायगांव तालुक्यातील निर्भिड पत्रकार दिलीप वाघमारे यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी तर व पंडित वाघमारे यांची निवड झाल्याने माजी संघटक पंडीतराव वाघमारे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते भास्कर पाटील भिलवंडे यांनी राज पॅलेस येथे यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नांदेड जिल्ह्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, संपादक रघुनाथ सोनकांबळे, माजी जिल्हा संघटक पंडित वाघमारे, डिजिटल मिडीया परीषदेचे तालुकाध्यक्ष गंगाधर गंगासागरे , मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष गोविंदराव नरसीकर, माधव कोरे,श्याम पाटील चोंडे, बंटी डुमणे,साईनाथ बावणे आदींची उपस्थिती होती.