कहाळा बु.येथील स्व.साविञाबाई माधवराव कहाळेकर यांना आज रोजी दि.26-07-2025 रोजी देवाज्ञा झाली आहे.उद्या दि.27-07-2025 रोजी सकाळी 11 वाजता कहाळा बु.येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. स्व.पांडुरंग माधवराव कहाळेकर व कैलास माधवराव कहाळेकर यांच्या त्या मातोश्री होत्या.दोन मुल दोन मुली असा परिवार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ओम शांती ओम…💐💐 शोकाकुल कहाळेकर परीवार समस्त गावकरी मंडळी कहाळा यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
-
Next
कुटुंबातील वाढदिवसा निमित्त तुपदाळे कुटुंबाचाअनोखा उपक्रम…..आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त राष्ट्रसंत सद्गुरू डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नावाने सुरू असलेल्या धर्माबाद येथील अनाथाश्रम व गो शाळेला नायगाव येथील तुपदाळे कुटुंबाने भेट देऊन उपस्थित बालकांची भेट घेतली.गो शाळेतील गायाना कुरवाळले,या वेळी अनाथाश्रमाचे प्रमुख शिव कीर्तनकार तथा प्रबोधनकार राष्ट्रसंताचे प्रासादिक शिष्य शि भ प मोहनराव कावडे गुरूजी हसनाळीकर या दाम्पत्यानी उपस्थित मंडळीचा सन्मान केला . यावेळी खुशालराव तुपदाळे,सौ.लक्ष्मीबाई तुपदाळे वन्नाळीकर पाटील, विकास भुरे आदी उपस्थित होते.शिवराज भोस्कर यांच्या कडुन मनःपुर्वक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐