जेवन करताना शेतकऱ्यांची आठवण करा
झोपताना भारतीय सैनिक यांची आठवण करा सकाळी ऊठुन इष्टलिंग पुजा करा राष्ट्रसंताची आठवण करा त्यांच्या स्मरणार्थ ओम नमः शिवाय जप लिहा किंवा एक रुद्राक्ष माळ जप करा त्रिवेणी संगम, संरक्षण, सैनिक सुखी भव, अन्न दाता सुखी भव, संस्कार दाता शिवलिंग शिवाचार्य महाराज सुखी भव तिन गोष्टी लक्षात ठेवल्यास आपलं आयुष्य धन्य झाले असे समजावे जय गुरुदेव
लेखन,,, शिवराज भोस्कर बेंद्रीकर