समस्त गावकरी मंडळी बेंद्री वतीने भावपुर्ण श्रद्धांजली शिवा संघटना शाखा बेंद्री वतीने व विरशैव महीला पुरुष भजणी मंडळ बेंद्री वतीने भावपुर्ण श्रद्धांजली Read more
कै विठ्ठलराव हानमंतराव पा गौंड नांगरजाब त्याचा अत्यंविधी 12 वाजता नांगरजाब येथे होणार आहे देवराव विठ्ठलराव पा गौंड यांचे ते वडील आहेत दोन मुल दोन मुली नातु असा त्यांचा परिवार आहे शोकाकुल समस्त नांगरजाब गोंड परीवार गावकरी मंडळी यांच्या वतीने भावप... Read more
🙏 सप्रेम शिवशरणारथ सप्रेम जय शिवा 🙏 आजच्या क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आरतीचे यजमान श्री परशुराम जगन्नाथराव धोंडापुरे यांच्या हस्ते रात्री ठीक आठ वाजता होणार आहे तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी या आरतीचा लाभ घ्यावा आयोजक... Read more
जेवन करताना शेतकऱ्यांची आठवण कराझोपताना भारतीय सैनिक यांची आठवण करा सकाळी ऊठुन इष्टलिंग पुजा करा राष्ट्रसंताची आठवण करा त्यांच्या स्मरणार्थ ओम नमः शिवाय जप लिहा किंवा एक रुद्राक्ष माळ जप करा त्रिवेणी संगम, संरक्षण, सैनिक सुखी भव, अन्न दाता सुखी... Read more
सोमनाथ आप्पा आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा शिव वार्ता न्युज वतीने शुभेच्छा जाहीराती साठी संपर्क शिवराज भोस्कर बेंद्रीकर मो9158553093 Read more
राष्ट्रसंत गुरुकृपा चैनल शि भ प शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार प्राप्त मारोती कावडे पानभोसी कर यांच्या सुमधुर आवाजात सुंदर चाली ऐका पुढील वाटचाली साठी आमच्या शिववार्ता न्युज वतीने शिवमय शुभेच्छा शुभेछुक शिवराज भोस्कर मो 9158553093 Read more
जीवन मिलना भाग्य की बात है!मृत्यु होना समय की बात है!परंतु मृत्यु के बाद भी लोगों के,दिलों में जीवित रहना!ये कर्मों की बात है। 🙏 शूभ रात्री…! 🙏 शिवराज भोस्कर मो 9158553093 Read more
दिनांक 9/6/2025 रोज सोमवारी संध्याकाळी पाऊस चांगला झाला आहे चांगला ओलावा शेतीत आज कापुस लावण झाली आहे समस्त शेतकरी बांधव बेंद्री ता नायगाव मो 9158553093 Read more