सर्व मंडळी ला कळविण्यात आनंद होतो की आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही उपक्रम हाती घेतले आहे त सर्व मंडळी चे मनःपुर्वक अभिनंदन शिवराज रामकिशन भोस्कर बेंद्री मो 9158553093🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🌷🌷🌷 Read more
•• 🌹 ” स्त्रीचा पदर ” 🌹••खुप छान मेसेज नक्की वाचा… काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण केवढं विश्व सामावलेलं आहे त्यात….!! किती अर्थ, किती महत्त्व…काय आहे हा पदर……!? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्... Read more
🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। अर्थः ब्रह्मानन्दं – जो ब्रह्मानन्द स्वरूप हैं, परमसुखदं – परम सु... Read more
शि भ प रामेश्वर बळीराम आप्पा परभणी यांचे लेखन कार्य सर्व भाविक याना आवडत आहे रामेश्वर आप्पा यांचे मनःपुर्वक अभिनंदन शिरोमणी मन्मथ माऊली लिखित परम रहस्य ग्रंथ रोज निशी करण्याचा अल्प प्रयत्न मी करत आहे. सर्व वाचकांनी आणि भक्तांनी त्याबाबत जरूर प्र... Read more
समस्त गावकरी मंडळी बेंद्री वतीने भावपुर्ण श्रद्धांजली शिवा संघटना शाखा बेंद्री वतीने व विरशैव महीला पुरुष भजणी मंडळ बेंद्री वतीने भावपुर्ण श्रद्धांजली Read more
कै विठ्ठलराव हानमंतराव पा गौंड नांगरजाब त्याचा अत्यंविधी 12 वाजता नांगरजाब येथे होणार आहे देवराव विठ्ठलराव पा गौंड यांचे ते वडील आहेत दोन मुल दोन मुली नातु असा त्यांचा परिवार आहे शोकाकुल समस्त नांगरजाब गोंड परीवार गावकरी मंडळी यांच्या वतीने भावप... Read more
🙏 सप्रेम शिवशरणारथ सप्रेम जय शिवा 🙏 आजच्या क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आरतीचे यजमान श्री परशुराम जगन्नाथराव धोंडापुरे यांच्या हस्ते रात्री ठीक आठ वाजता होणार आहे तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी या आरतीचा लाभ घ्यावा आयोजक... Read more
जेवन करताना शेतकऱ्यांची आठवण कराझोपताना भारतीय सैनिक यांची आठवण करा सकाळी ऊठुन इष्टलिंग पुजा करा राष्ट्रसंताची आठवण करा त्यांच्या स्मरणार्थ ओम नमः शिवाय जप लिहा किंवा एक रुद्राक्ष माळ जप करा त्रिवेणी संगम, संरक्षण, सैनिक सुखी भव, अन्न दाता सुखी... Read more